Sakshi Sunil Jadhav
मुंबईत तुम्हाला तिन्ही ऋतूंमध्ये फिरता येणारी प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात.
तुम्ही कमी पैशातही पावसाळ्यात प्रसिद्ध ठिकाणी धमाल मस्ती करू शकता.
पुढे आम्ही तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये फिरता येणारी मुंबईतली प्रसिद्ध ठिकाणांची नावे सांगणार आहोत.
तुम्ही कमी पैशात मरीन ड्राइव्हचा पाऊस आणि तिथल्या लाटांचे सुंदर दृश्य पाहू शकता.
पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि तरुणांचे आवडीचे ठिकाण म्हणजे वरळी सीफेस आहे.
मस्त गरमा गरम वडा पाव आणि तुमचा पार्टनर जुहू बीचवर खूप वेळ एकत्र घालवू शकता.
हिरानंदनी पवई लेकचे पावसाळी दृश्य पाहून तुमचे मन हरवून जाईल.
सुंदर उंच इमारती पाऊस आणि समुद्र पाहण्यासाठी स्टेशन पासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर भेट द्या.
तुम्हाला मित्र-मैत्रिणींसोबत धमाल मस्ती करायची असल्यास तुम्ही एसेल वल्डला भेट देऊ शकता.