Sakshi Sunil Jadhav
जर तुम्ही बारिक असाल तर तुम्हाला अनेकांचे टोमणे सतत ऐकावे लागतात.
तुम्ही अशा परिस्थितीत वजन वाढवण्यासाठी आहारात भातासोबत काही पदार्थांचे सेवन करू शकता.
कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असलेला भात तुमचे वजन वाढवण्यास खूप मदत करू शकतो.
डाळ भातामध्ये असलेले प्रथिने आणि जिवनसत्वे वजन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात.
वजन वाढवण्यासाठी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी तूपासह तुम्ही खाऊ शकता.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही भाज्या, चीज आणि सोयाबीनपासून बनवलेला भात खाऊ शकता.
मासांहारी लोक भात आणि चिकन बिर्याणी खाऊ शकता.
तसेच तुम्हाला गोड आवडत असल्यास तुम्ही तांदळाची खीर सुद्धा पिऊ शकता.