Sakshi Sunil Jadhav
वास्तू नुसार घरात पैसा टिकण्यासाठी दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
गरज, महत्व आणि वेळ यानुसार खर्च करा.
मोबाईल अॅप, डायरी किंवा excel शीटमध्ये तुमचा रोजचा खर्च लिहून ठेवत जा.
आठवड्याचे पैसे वेगळ्या पाकिटांत ठेवा आणि मर्यादेत खर्च करा.
जमेल तितके EMI किंवा उसणे पैसे घेणे टाळा.
गरजेपेक्षा शोभेसाठी होणारा खर्च कमी करा.
कुटुंबीयांशी आर्थिक संवाद चर्चा सुरू ठेवा.
घरात लक्ष्मीपूजन नियमित करा. शुक्रवारी केल्यास विशेष फायदा होईल.