Sakshi Sunil Jadhav
अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, विचारवंत, नेते आणि महाराष्ट्राचे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते.
अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या.
अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.
अण्णा भाऊ साठेंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगावा गावात झाला.
अण्णाभाऊ साठेंचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिर परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, शोषित, बहुजन समाजाच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या विशाल लिखाणातून मांडल्या आहेत.
अण्णाभाऊ साठे यांनी चौथीच्या पुढे शिक्षण घेतले नाही. ग्रामीण भागात दुष्काळ पडल्यानंतर १९३१ मध्ये साताऱ्याहून मुंबईत पायी स्थलांतरित झाले.