Sakshi Sunil Jadhav
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!" ही घोषणा देणारे टिळक पहिले भारतीय नेते होते. आज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
BA-Maths आणि LLB पास टिळकांचे शिक्षण पुण्यात झाले.
केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) या पत्रांद्वारे ब्रिटिशांविरोधात निर्भीड लेखन टिळकांनी केले.
1893 साली टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिक केला. यामुळे जनजागृतीस वेग मिळाला.
परदेशी वस्त्रांची होळी आणि लोकांना स्वदेशी वस्त्रांकडे वळवलं.
ब्रिटिशांनी तीनदा तुरुंगात डांबले. ‘मंडाले जेल’मध्ये त्यांनी गीतारहस्य लिहिले.
धर्म, विज्ञान, शिक्षण, राजकारण यांत टिळकांचा समतोल दृष्टिकोन होता.
टिळकांचे विचार आजही स्वराज्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रेरणादायी आहेत.
NEXT : फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? तारीख आणि इतिहास घ्या जाणून