Chhatrapati Shivaji Maharaj: हिंदवी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांची साथ कोणी दिली? सवंगडी कोण होते?

Dhanshri Shintre

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण नाव छत्रपती शिवाजी राजे भोसले होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता.

स्वराज्य स्थापन केले

शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढून स्वराज्य स्थापन केले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला.

अनेक किल्ले जिंकले

शिवाजी महाराजांनी विश्वासू सहकाऱ्यांसह अनेक किल्ले जिंकून आपले साम्राज्य मजबुत केले.

विश्वासू सवंगडी

स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात शिवाजी महाराजांना विश्वासू सवंगडी आणि सहकाऱ्यांची मोठी मदत मिळाली.

तानाजी मालुसरे

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर योद्धा, ज्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला, पण लढाईत वीरगती मिळवली.

बाजीप्रभू देशपांडे

हे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते, ज्यांनी पावनखिंडीच्या लढाईत प्राणोत्सर्ग केला.

येसाजी कंक

हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, जे नेहमी त्यांच्यासोबत सावलीसारखे नेहमीच राहत.

प्रतापराव गुजर

हे शिवाजी महाराजांचे सेनापती होते, ज्यांनी अनेक युद्धांत विजय मिळवून स्वराज्य बळकट केले.

हंबीरराव मोहिते

शिवाजी महाराजांचे मुख्य सेनापती होते, ज्यांनी विविध युद्धांत यशस्वी होऊन स्वराज्याचा विस्तार केला

नेताजी पालकर

शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, ज्यांनी अनेक मोहिमांमध्ये नेतृत्व करून स्वराज्याच्या वाढीस मोठे योगदान दिले.

NEXT: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘या’ तीन तलवारी तुम्हाला माहित आहेत का?

येथे क्लिक करा