Ashadi Wari History: पंढरपूर वारी कोणी केली सुरू? वाचा खरा इतिहास

Tanvi Pol

पंढरपूरची वारी

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

आषाढी एकादशी

दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघतात

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश

वारीत महिला, पुरुष, वृद्ध, आणि लहान मुलेही सहभागी होतात.

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

पंढरपूरचा परिसर

पंढरपूरच्या रस्त्यांवर, मंदिर परिसरात, चंद्रभागा नदीच्या घाटांवर, बाजारात आणि गावाच्या प्रत्येक गल्लीबोळात भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

वारीबाबत अनेक प्रश्न

पण या अद्वितीय परंपरेची सुरुवात नेमकी कोणी केली, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

वारीची सुरुवात

वारीची सुरुवात मुख्यत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांपासून झाल्याचे मानले जाते

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

विशेष मान

यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये या दोन संतांचा विशेष सन्मान आहे.

Pandharpur Ashadi Wari history | pinterest

NEXT: कोल्हापुरात आलात? मग या निसर्गरम्य धबधब्यांवर जायला विसरू नका!

kolhapur Tourism | Saam Tv
येथे क्लिक करा...