Tanvi Pol
कोल्हापुरमधील हा प्रसिद्ध अशा धबधबा आहे. जो अमृतपुरीजवळील हा धबधबा शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
डोंगराळ भागात वसलेला, निसर्गप्रेमींसाठी आदर्श असा हा धबधबा आहे.
या धबधब्यात प्रचंड जलप्रपात आणि पूल यामुळे वेगळा अनुभव देतो
मंदिराजवळील हा धबधबा भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करतो.
अभयारण्याजवळील हा धबधबा पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यात अनेक तात्पुरते धबधबे साकारतात.
थोडा अंतरावर असला तरी पाहण्यासारखा नजारा देतो.