Satara Tourism: लोक जमतात तशी विहिरीत पाण्याची पातळी वाढते, रहस्य कायम

Tanvi Pol

सातारा जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील सातारा एक जिल्हा आहे जो पर्यटन स्थळासाठी जगप्रसिद्ध आहे.

Well in Satara district | pinterest

अनोखे ठिकाण कोणते

मात्र सातारा जिल्ह्यातील काही ठिकाण आहेत जे अजून कोणालाच माहिती नाहीत.

Well in Satara district | pinterest

अनोखी विहिर

साताऱ्यामध्ये अशी एक विहिर आहे, ज्याचे पाणी आसपास गर्दी असल्यावर वाढते ते तुम्हाला माहिती आहे का?

Well in Satara district | pinterest

जाणून घ्या माहिती

चला तर जाणून घ्या सातारा जिल्ह्यातील ते गाव नेमके कोणते आहे आणि किती लांब आहे.

Well in Satara district | pinterest

कोणते गाव

ते गाव आहे सातारा जिल्ह्यातील दरेगाव.

Well in Satara district | pinterest

श्री उत्तेश्वर विहीर

या दरेगावात श्री उत्तेश्वर विहीर नावाची एक विहिर आहे.

Well in Satara district | pinterest

कोणत्या दिवशी पाणी वाढते

श्री उत्तेश्वर नावाचे मंदिर सुद्धा या गावात आहे आणि या देवाच्या यात्रे दिवशी या विहिरीतील पाणी नागरिकांची गर्दी झाल्यास वाढते.

Well in Satara district | pinterest

NEXT: पावसाळी सहलीचं प्लॅनिंग करताय? मग 'हे' कराडमधले धबधबे लिस्टमध्ये जोडा!

karad Tourism | Saam Tv
येथे क्लिक करा...