Tanvi Pol
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटक लांबून पर्यटनासाठी येत असतात.
या पावसाळ्यात तुम्ही सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ असलेल्या या धबधब्यांवर नक्की जावा.
कराडपासून सुमारे २० ते २५ किमी अंतरावर आहे.
पावसाळ्यात हा धबधबा विशेष आकर्षक दिसतो.
कराडपासून सुमारे १५ ते २० किमी अंतरावर येलूर गावाजवळ हे धबधबा आहे.
कराडपासून काही अंतरावर कोयना धरण परिसरात अनेक छोटेखानी धबधबे सापडतात.
घाटमाथ्यावरून पडणारा मोठा धबधबा, ट्रेकिंगसाठी योग्य आहे.