Sakshi Sunil Jadhav
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीने दागिन्यांचे काही नियम फॉलो करणे गरजेचे आहे.
तुम्ही अनेक जणांना सोने चांदीचे दागिने परिधान करताना पाहीले असेल.
तुम्हाला माहितीये का? ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे दागिने परिधान करण्याचे खूप आहेत.
मुळात चांदीचा चंद्राशी संबंध आहे. त्याचा काही राशींशी संबंध आहे.
वृषभ राशीच्या व्यक्तींना चांदीचे दागिने परिधान केल्याने कष्ट करूनही फळ मिळत नाही.
सिंह राशीच्या व्यक्तीने चांदीचे दागिने परिधान केल्याने पैसा टिकणार नाही.
मकर राशीच्या व्यक्तीने चांदीचे दागिने परिधान केल्यास वैवाहिक जिवनात अडथळे निर्माण होतात.