Manasvi Choudhary
मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यासाठी फायदे असले तरी काही लोकांनी ती खाणे टाळावे.
मेथीची अॅलर्जी असणाऱ्यांनी मेथी भाजी खाऊ नये.
यकृताची समस्या असल्यास मेथी भाजी खाऊ नका.
गरोदर महिलेने मेथी भाजी खाणे टाळावे.
लो शुगर असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये
मेथीमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते.
ज्यांना पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी मेथीचे जास्त सेवन करू नये
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.