Manasvi Choudhary
चटपटीत स्ट्रीट फूड खायला सर्वांना आवडतात.
भेळपुरी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
भेळपुरी बनवण्यासाठी कुरमुरे, फरसाण,बारीक शेव, शेंगदाणे, कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची चटणी, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
प्रथम एका भांड्यात कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण एकत्र करून घ्या.
नंतर त्यांत कांदा, बटाटा, टोमॅटो, हिरवी चटणी, चवीनुसार मीठ घाला.
सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर व सर्व जिन्नस एकजीव करून घ्या.
नंतर एका प्लेटमध्ये भेळ घालून त्यावर बारीक शेव, कोथिंबीर घाला.