Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कलिंगडचा ज्यूस प्यायला जातो.
कलिंगड ज्यूस घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
कलिंगडचा ज्यूस बनवण्यासाठी कलिंगड, पुदिना, मीरे पूड, काळं मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कलिंगडाच्या बिया काढून त्याचे बारीक काप करा.
मिक्सरच्या भांड्यात कलिंगडचे काप घालून त्यावर मीरे पूड, पुदिना पाने चवीनुसार काळं मीठ घाला.
मिश्रण छान बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण एका भांड्यात गाळणीने गाळून घाला.
सर्व्ह करताना त्यावर बारीक तुकडे करुन कलिंगडाचे तुकडे, पुदिना पाने घालुन सजवा.