Manasvi Choudhary
लग्नानंतर हनीमून साजरा करण्याची परंपरा आहे.
लग्न झाल्यानंतर नवीन जोडपे काही काळ एकमेकांसोबत घालवतात ज्याला हनीमून म्हणतात.
हनीमूनला लग्न झालेलं नवीन जोडपं फिरायला जातं.
मात्र हनीमून या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहितीये का?
हनीमून म्हणजे नवरा आणि बायकोच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा.
हनीमूनच्या या काळात नवीन जोडपे एकमेकांना ओळखू शकतात. एकमेकांना समजून घेतात.
लग्नानंतर साधारण १५ दिवसांचा हनीमून काळ असतो.