Manasvi Choudhary
शेपू ही आयुर्वेदात औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
मात्र काही लोकांनी शेपू खाणे टाळावे.
गर्भवती महिलांना शेपू खाणे टाळावे.
शेपू उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे पोट जळजळ, ऍसिडिटी किंवा अल्सर असलेल्या लोकांनी खाऊ नये.
काही लोकांना शेपू खाल्ल्याने त्वचेवर पुरळ, खाज, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
शेपू रक्तदाब कमी करू शकतो, त्यामुळे ज्यांना आधीच लो BP आहे त्यांनी शेपू खाताना आरोग्याची काळजी घ्या.