Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार पेय प्यायली जाते.
उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला फायदे होतात.
दुपारी जेवल्यानंतर ताक पिणे योग्य मानले जाते.
ताक प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
उन्हाळ्यात दुपारी ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
जेवल्यानंतर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते तसेच पोटातील जळजळ आणि अॅसिडीटी कमी होते.