Chilli Paneer Recipe: हॉटेल स्टाईल चिली पनीर रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

पनीर चिली

पनीर चिली खायला सर्वांनाच आवडते.

Chilli Paneer Recipe

रेसिपी

पनीर चिली घरी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या.

Chilli Paneer Recipe

साहित्य

पनीर चिली बनवण्यासाठी पनीर, शिमला मिरची, कांदे, कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ, लाल रंग, काळी मिरी पावडर, लसूण, हिरवी मिरची, व्हिनेगर, सोया सॉस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, पाणी आणि तेल हे साहित्य घ्या.

Chilli Paneer Recipe

भाज्या कापून घ्या

सर्वप्रथम पनीर, शिमला मिरची, कांदा चौकोनी आकारात कापून घ्या.

Chilli Paneer Recipe | Google

मसाले

नंतर एका भांड्यात कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ, काळी मिरी पावडर, लाल रंग आणि पाणी मिक्स करून घ्या.

Chilli Paneer Recipe

पनीर तळून घ्या

नंतर या मिश्रणात पनीरचे तुकडे घाला आणि गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तळून घ्या.

Chilli Paneer Recipe | yandex

लसूण बारीक चिरा

पनीरचे तळलेले तुकडे थंड करा. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि मिरची परतून घ्या.

Chilli Paneer Recipe | yandex

शिमला मिरची परतून घ्या

नंतर यामध्ये कांदा आणि शिमला मिरची परतून घ्या.

Chilli Paneer Recipe | freepik

मीठ घाला

संपूर्ण मिश्रणात व्हिनेगर आणि सॉस घालून मिश्रण एकजीव करा नंतर पाणी आणि मीठ घाला.

Chilli Paneer Recipe | yandex

कॉर्न फ्लोअर घाला

मिश्रणात कॉर्न फ्लोअर आणि पाणी घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या.

Corn flour | yandex

पनीर चिली तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी पनीर चिली तयार आहे.

NEXT: Clay Pot Water Benefits: कडाक्याच्या उन्हातून आल्यानंतर प्या माठातील पाणी, आरोग्यासाठी वरदान

Chilli Paneer Recipe
येथे क्लिक करा...