Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार माठातील पाणी प्यायले जाते.
माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
माठातील थंड पाणी प्यायल्याने तहान भागली जाते.
मातीच्या माठातील पाणीमध्ये कोणतेही केमिकल नसते.
माठातील पाणी प्यायल्याने पाण्यातील मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने सर्दी व खोकला होतो. माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते.
माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.