Health Tips: डाळिंब कोणी खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदेशीर

डाळींब शरीरासाठी खुप फायदेशीर ठरते. ज्याचे दररोज सेवन केल्याने रक्ताची पातळी नियंत्रीत रहाते.

Beneficial | Yandex

उर्जा टिकून रहाते

डाळिंबामुळे शरीरातील उर्जा टिकून रहाते. पण काही लोकांसाठी डाळिंबाचं सेवन करणे हानिकारक ठरू शकते.

Retains energy | Google

अ‍ॅलर्जी

तुम्हाला जर डाळिंबाची अ‍ॅलर्जी असेल तर याचे सेवन टाळा अन्यथा तुमच्या शरीरावर लाल पुरळ उठू शकतात.

Allergy | Saam Tv

रक्तभिसरण मंदावते

डाळिंबाचा थंड प्रभाव असल्याने शरीरातील रक्तभिसरण मंदावते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्नांना डाळिंबाचे सेवन करू नये.

Slows Blood Circulation | canva

अ‍ॅसिडिटीच्या समस्या

माहितीनुसार, अ‍ॅसिडिटीच्या समस्या असलेल्या रुग्नांनी डाळिंबाचे सेवन करु नये.

Acidity problems | Social Media

बद्धकोष्ठतेचा त्रास

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर डाळिंबाचे सेवन करू नये.

Constipation | canva

गॅसची समस्या

पोटात गॅसची समस्या असल्यास डाळिंब खाणं टाळावे.

Gas problem | canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.

Disclaimer | canva

NEXT: Dehydration चा त्रास होतोय, पाण्यात या गोष्टी मिक्स करुन प्या

Health Tips | saam tv
येथे क्लिक करा...