Dehydration चा त्रास होतोय, पाण्यात या गोष्टी मिक्स करून प्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रमाणात

उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी पिणे गरचेचे आहे.

Proportion | saam tv

समस्या

पाणी पुरेशा प्रमाणात न प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्धवू शकते.

Problem | Saam Tv

संरक्षण

मात्र पाण्यासोबत काही असे पदार्थ आहेत जे पाण्यात टाकून पिल्याने डिहायड्रेशनच्या समस्येपासून संरक्षण होते.

Protection - | Saam TV

काकडी आणि पुदीना

पाण्यात काकडी आणि पुदीन्याची पाने टाकून प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Cucumber and Mint | GOOGAL

लिंबू

पाण्यात लिंबू रस टाकून प्यायल्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Lemon | Canva

पार्सले

कोथिंबीरसारखी दिसणारी या पार्सलेची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही.

Parsley | GOOGAL

बडीशेप

बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात थंडावा टिकून राहतो.

Fennel | Canva

चिया सीड्स

चिया सीड्स पाण्यात टाकून दिवसभर प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

Benefits Of Sabja seeds | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: फ्रिजमध्ये ठेवताच या पदार्थांचं बनतं विष

Toxic Foods | Saam TV
येथे क्लिक करा...