Health Tips: पिस्ता कोणी खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक तत्व

पिस्तामध्ये भरपुर प्रणाणात जीवनसत्त्वे, अ‍ॅंटिऑक्सिडंट्स इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात.

Nutrients | YANDEX

त्रास

पिस्ताचे सेवन दररोज करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण काही लोकांना त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.

problems | YANDEX

हानिकारक

तर जाणून घेऊया कोणत्या लोकांसाठी पिस्ता खाणे हानिकारक ठरतं.

Harmful | YANDEX

किडनी

तुम्हाला जर किडनी संबंधीत समस्या असतील तर पिस्ता खाणं टाळावं.

Kidneys | YANDEX

दम्याचा त्रास

ज्या लोकांना दम्याचा त्रास असेल तर पिस्ताचे सेवन नियमित करा.

Asthma problems | YANDEX

त्वचेशी संबंधीत

जर तुम्हाला त्वचेशी संबंधीत केणत्याही प्रकारची समस्या असेल तर पिस्ता खाणं टाळा.

Skin Related | YANDEX

लठ्ठपणा

तुम्ही जर लठ्ठपणा सारख्या समस्येमुळे त्रस्त असाल तर पिसत्याचे सेवन करु नये.

Obesity | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | YANDEX

NEXT: दुपारी जेवण कधी करावे, ही आहे योग्य वेळ

Lunch | Canva