Best Time For Lunch : दुपारी जेवण कधी करावे, ही आहे योग्य वेळ

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेवर करणे अतिशय महत्वाचे आहे.

Lunch | Canva

जेवणाची वेळ

आर्युवेदानुसार, जेवणाची योग्य वेळ कोणती हे माहित असणे महत्वाचे आहे

Lunch | Canva

दुपारी कधी जेवावे

दुपारी १२ ते २.३० दरम्यान जेवा

Lunch | Canva

सकाळचा नाश्ता आणि जेवण

सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यादरम्यान ४ तासांचे अंतर हवे.

Lunch | Yandex

पचनाच्या समस्या

दररोज नियमित वेळेवर जेवल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.

Lunch | saam Tv

यावेळे जेवू नये

दुपारच्या १ ते ३ या वेळेत कधीही जेवू नये.

Lunch | Canva

NEXT: Benefits Of Tadasana: उंची वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा?

Tadasan | Canva