Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे योगा आणि व्यायाम करणे महत्वाचे आहे.
उंची वाढवण्यासाठी व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
नियमितपणे ताडासन केल्याने उंची वाढते.
नियमितपणे ताडासन केल्याने शारिरीक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.
उंची वाढवण्यासाठी ताडासन हे योगासन फायदेशीर आहे.
लहान मुलांनी नियमितपणे ताडासन हा व्यायाम करावा. नियमितपणे ताडासन केल्याने शरीराची उंची वाढते.
ताडासन या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने सायटिकाच्या समस्येपासून आराम मिळतो.