Saam Tv
उन्हाळ्यात लोक मोठ्या संख्येने ताडगोळे खात असतात.
ताडगोळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
ताडगोळे हे सगळ्यांनी खाण फायदेशीर नसतं. त्यामुळे काही रुग्णांनी ते खाणं टाळलं पाहिजे.
ताडगोळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. ते मधुमेही रुग्णांसाठी नुकसानीचे ठरू शकते.
ज्या व्यक्तींना गॅस किंवा अपचनाच्या समस्या आहेत. त्यांनी ताडगोळे खाऊ नयेत.
ताडगोळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने आम्लपित्ताच्या समस्या उद्भवू शकतात.
गर्भवती महिलांनी ताडगोळे खाण्यापुर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
जे लोक डाएट फॉलो करणार आहेत त्यांनी ताडगोळे खाणे टाळावेत.