Saam Tv
आवळा हे सगळ्यात जास्त प्रोटीन देणारे फळ आहे. केसांची वाढ
आवळ्याचे सेवन केल्याने केसांची वाढ उत्तम होते, वजन कमी करण्यासाठी सुद्धा आवळा फायदेशीर असतो.
आवळा खाल्याने अनेक फायदे होतात, पण काही व्यक्तींसाठी आवळा फायद्याचा नसतो.
ज्या लोकांमध्ये ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असते त्यांनी आवळा खाऊ नये.
जे लोक दररोज नाश्त्याच्या अगोदर आवळा खातात त्यांना अॅसिडीटी होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तींचे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी आवळा कधीच खाऊ नये.
ज्या व्यक्तींच्या केसात डॅंड्रफ जास्त असेल त्यांनी आवळा खाऊ नये. याने तुमचा डॅंड्रफ वाढण्याची शक्यता जास्त असते.