Saam Tv
बाहेरचे पदार्थ खाल्ले असतील तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात आल्याचे तुकडे खा.
आल्याचे तुकडे खाल्याने बद्धकोष्ठता आणि मोशन सिकनेसपासून लगेच आराम मिळतो.
जड जेवण केल्यावर तुम्ही बडीशेप खा. त्याने ते अन्न व्यवस्थित पचेल.
बडीशेप उत्तम पचन, पोटात जळजळ, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांना लांब करू शकते.
तुम्ही जेवल्यावर सोडा घेण्याऐवजी नारळाचे पाणी सेवन करू शकता.
नारळाचे पाणी सेवन केल्याने आपल्या शरीरात फायबरचं प्रमाण वाढतात.
कोमट पाण्याचा वापर अॅसिडीटीसाठी उत्तम आहे.
कोमट पाण्यात तुम्ही ओवा टाकून पिऊ शकता.