6 6 6 Rule : काय आहे चालण्याचा 6-6-6 रूल? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा

Saam Tv

6 6 6 रूल

जे लोक नेहमी चालतात किंवा व्यायाम करतात, त्यांना चालण्याचा ६ ६ ६ रूल माहितच असेल.

666 rule | Yandex

वजन कमी

6 6 6 रूल फॉलो केल्याने तुम्हाला आपण फिट राहतोच, पण आपलं वजन सुद्धा कमी होतं.

666 rule | CANVA

काय आहे हा रूल?

हा 6 6 6 रूल नेमका काय आहे? हे आपण जाणून घेणं महत्वाचं आहे.

666 rule | goggle

चालण्याचा नियम

6 6 6 रूल हा चालण्यासंबंधीत आहे. तसेच हा रूल नियमित व्यायाम करण्यासाठी लोकप्रिय आहे.

666 rule | google

6 आकडा

6 6 6 रूलमध्ये 6 या आकड्याचं पालन करणं महत्वाचं असतं.

666 rule | yandex

6 6 6 चे महत्व

या रुलमध्ये सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 वाजता 60 मिनिटे चाललं जातं.

666 rule | Canva

6 वाजता

यात रुल मध्ये 6 वाजता 6 मिनिटे वॉर्म-अप केला जातो.

666 rule | Canva

६ मिनिटे

मग ६ मिनिटे कूल-डाउन केलं जातं. याने तुम्ही फिटनेस टिकवून ठेवू शकता.

666 rule | Saamtv

फ्रेश हवा

सकाळी कूल-डाउन वाजता आपण फ्रेश हवेत चालतो तर संध्याकाळी ६ वाजता चालण्याने आपण दिवसभराच्या कामाचा ताण कमी होतो.

666 rule | google

NEXT : थंडीत चेहरा सतत ड्राय होतोय? मग करा घरीच DIY फेस पॅक; मिळवा मुलायम त्वचा

Winter Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा