Saam Tv
तुमची त्वचा थंडीने खूप ड्राय होते आणि चेहरा सुजल्यासारखा दिसतो.
या चेहऱ्यावर तुम्ही हिवाळ्यात बेसन आणि कॉफीचा वापर करू शकता.
कॉफीमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स असतात त्याने त्वचा कोरडी होत नाही. तर बेसन त्वचेचा रंग उजळ करण्यास मदत करतो.
त्यासोबत तुम्ही मधाचा सुद्धा वापर करू शकता. त्याने चेहऱ्याला आवश्यक पोषण मिळू शकतं.
एक चमचा बेसन, कॉफी आणि मध इत्यादी.
ही तीन्ही साहित्य एकत्र करून एक पेस्ट तयार करा. आता हा फेस पॅक चेहऱ्याला १५ ते २० मिनिटे लावा.
फेस पॅकची जाड लेयर लावू नका. हिवाळ्यात ते फायदेशीर ठरणार नाही.
आता ५ मिनिटे ते मसाज करून पाण्याच्या साहाय्याने काढून टाका.