Saam Tv
पांढरे तीळ, शेंगदाणे, गूळ, तूप इत्यादी
सगळ्यात आधी पांढरे तीळ गरम तव्यावर भाजून घ्या.
आता शेंगदाणे छान परतून घ्या. पांढरे तीळ आणि शेंगदाणे आता थंड करून घ्या. त्यातच तीळ बारिक तीळ बारिक करून घ्या.
आता शेंगदाणेसुद्धा त्यात बारिक करून पेस्ट करून घ्या.
आता एका कढईत तूप गरम करा आणि त्यात तीळ आणि शेंगदाणे सारणाप्रमाणे परता.
मिश्रण एकत्र झालं की त्यात किसलेला गूळ एकत्र करून घ्या. हे मिश्रण लो फ्लेमचाच वापर करा.
गॅस बंद करून आता एक मोठी परात घ्या. परातीला तूप लावून घ्या. त्यात गरम मिश्रण घेऊन व्यवस्थित पसरवा.
तुम्हाला जीतकी जाड वडी असेल तर तुम्ही जास्त पसरवू नका. काही तासातच तुमच्या गोड मऊसूत तीळाच्या वड्या तयार होतील.