Tanvi Pol
पावसाळा असो वा थंडीच्या दिवसातील पर्यटकांचे खास ठिकाण हे माथेरान असते.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक माथेरान या पर्यटन स्थळाला भेट देत असतात.
पावसाळ्यात या ठिकाणाचे सौदर्यं अधिक खुलते.
लहान मुलं, कुटुंब आणि प्रत्येक वयोगटातील व्यक्ती इथे पर्यटनासाठी जात असतो.
पण या ठिकाणाचा शोध नेमका कोणी आणि कधी लावला त्यामागील इतिहास तुम्हाला माहिती का?
माथेरान या पर्यटन स्थळाचा शोध १८५० साली लावला गेला.
एका मीडिया रिपोर्टनुसार, हा शोध एका ब्रिटिश अधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांनी लावला.