Tanvi Pol
सातारा जिल्ह्यातील कराड या शहरात अनेक पर्यटक दर महिन्याला भेट देत असतात.
पण कराडमध्ये नक्की कोणती ठिकाणं आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात.
कराडमधील हे सर्वात प्रसिद्ध असे स्थळ आहे.
कराडमध्ये आलेला प्रत्येक नागरिक या ठिकाणी आवर्जून जात असतो.
प्रितीसंगम याच ठिकाणी कृष्णामाई हे मंदिर आहे, जे कराडाचे ग्रामदैवत आहे.
कराडमध्ये सहाव्या शतकातील प्राचीन दगडात कोरलेली ही लेणी आहे.
कराडमध्ये आलेले पर्यटक राम मंदिर पाहण्यासाठी जात असतो.