Side Effects Of Carrots: गाजर कोणी खाऊ नये?

Manasvi Choudhary

गाजर

गाजर आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

Carrots | yandex

अलर्जी असल्यास

काही लोकांना गाजर खाल्ल्यामुळे ऍलर्जी होऊ शकते यामुळे गाजर खाणे टाळावे.

Carrots | yandex

मधुमेह असल्यास

साखर नियंत्रणात राहण्यासाठी गाजर खाणे टाळावे. मधुमेह असलेल्या लोकांनी योग्य प्रमाणात खावे.

Carrots | Canva

आरोग्याच्या समस्या असल्यास

गाजरातील काही घटक औषधांच्या प्रभावावर परिणाम करू शकतात. यामुळे औषधे खात असल्यास गाजर खाणे टाळावे.

Carrots | yandex

व्हिटॅमिन A जास्त प्रमाणात असल्यास

जास्त गाजर खाल्ल्यास शरीरात व्हिटॅमिन A चे प्रमाण वाढून त्वचा पिवळी होते.

Carrots | yandex

पचनाचा त्रास असल्यास

काही लोकांना जास्त गाजर खाल्ल्याने अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.

Carrots | yandex

Next: Kaju Bhaji Recipe: झणझणीत मालवणी स्टाईल ओल्या काजूची भाजी घरी कशी बनवायची? सोपी रेसिपी

येथे क्लिक करा