Kaju Bhaji Recipe: झणझणीत मालवणी स्टाईल ओल्या काजूची भाजी घरी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

काजूची भाजी

कोकण स्पेशल ओल्या काजूची भाजी प्रसिद्ध आहे.

रेसिपी

ओल्या काजूची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी काजू, कांदे, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची, गरम मसाला, हिंग, धना पावडर, कोथिंबीर, लसूण, तेल, मोहरी, खडा मसाला हे साहित्य घ्या.

हिरवी मिरची

सर्वप्रथम गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक कापलेला कांदा परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.

|

कांदा- टोमॅटो

आता त्यात लसूण पाकळ्या व अद्रक घालावे व नंतर टोमॅटो घालून परतावे. चिमुटभर मीठ घालावे आणि मिश्रण छान शिजून द्या.

Garlic | yandex

काजू शिजवून घ्या

आता दुसऱ्या बाजूला एका कढईत पाणी घालून त्यात काजू छान मऊ शिजवून घ्या.

काजू पेस्ट

थंड झाल्यावर ते मिक्सर मध्ये बारीक दळून त्याची पेस्ट करून घ्यावी.

फोडणी

आता एका कढईत तेल गरम करून त्यात खडे मसाले घाला. तेजपान, वेलची, लवंग ए. जीरे मोहरी घालावी. चिमुटभर हिंग घालून नंतर कांदा, लसूण, टोमॅटो पेस्ट परतून घ्या. मंद आचेवर छान मिश्रण शिजवून घ्या.

मसाला

आता या संपूर्ण मिश्रणात काजूची पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यात लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला मीठ चवीनुसार घाला. थोडे पाणी घालून मिश्रण छान शिजवून घ्या.

काजू भाजी

नतंर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला अशाप्रकारे ओल्या काजूची गरमागरम भाजी तयार आहे.

NEXT: Bus Conductor Meaning In Marathi: कंडक्टरला मराठी काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा...