Manasvi Choudhary
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बसने प्रवास करतात.
बसमध्ये प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी कंडक्टर असतात.
मात्र याच कंडक्टरला मराठीत काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
कंडक्टर हा इंग्रजी शब्द सर्वांनाच माहित आहे.
मराठीत कंडक्टरला वाहक असे म्हणतात.
बस कंडक्टर चे काम प्रवाश्यांना बसचे तिकिट देणं हे असतं.