Manasvi Choudhary
स्वारगेटला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
स्वारगेट हे पुण्यातील एक मुख्य ठिकाण आहे.
शिवकालीन काळात स्वारगेटला महत्व प्राप्त झाले आहे.
पुण्यातील लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले.
पूर्वी इंग्रज काळात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव 'गेट' असे झाले.
घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे "स्वारगेट" असे ओळखले जाऊ लागले.