Manasvi Choudhary
दैनंदिन जीवनातील अनेक असे इंग्रजी शब्द आहेत जे आपण इंग्रजी नावाने ओळखतो.
काही शब्दांचे मराठी अर्थ देखील आपल्याला माहित नसतात.
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आपण सर्वजण बसने प्रवास करतो.
मात्र याच बसला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
माहितीनुसार, बसला मराठी भाषेत जनिका असं म्हणतात.
अनेकांना बसचा हा मराठी शब्द माहिती नाही.