Manasvi Choudhary
पुणे शहाराला जुना ऐतिहासिक वारसा आहे.
शिक्षण आणि संस्कृतीचा माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे.
मात्र पुण्याचे जुने नाव तुम्हाला माहितीये का?
पुण्याचे जुने नाव पुण्य- विजय असे होते.
पुढे हे नाव पुनवडी असे झाले . यानंतर ते पुनवडी या नावाने ओळखले जाऊ लागले.
मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे', आणि बोलीभाषेत 'पुणं' असे वापरले जात होते.