Manasvi Choudhary
आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह सुरू आहे.
महाशिवरात्रीचा उपवास अनेकजण करतात.
आजच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते.
महाशिवरात्रीचा उपवास पूर्ण दिवस करतात.
निर्जला व्रत असल्याने दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास सोडला जातो.
पहाटे चौथ्या प्रहारानंतर महाशिवरात्रीचा उपवास सोडतात त्याआधी रात्रभर मंत्राचा जप केला जातो.