या 'बार्बीगर्ल'ला ओळखलं का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री शिवाली परब ही सर्वांच्याच परिचयाची आहे.

shivali parab | Instagram

अभिनय

शिवालीने तिच्या निखळ अभिनय शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

shivali parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा यामधून शिवाली घराघरांत पोहचली.

shivali parab | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच शिवालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

shivali parab | Instagram

क्यूटनेस

या फोटोतील शिवालीचा क्यूटनेस पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

shivali parab | Instagram

गुलाबी ड्रेस

या संपूर्ण फोटोशूटसाठी शिवालीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून मेकअप देखील केला आहे.

shivali parab | Instagram

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर शिवालीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

shivali parab | Instagram

NEXT: Husband- Wife Relation: विवाहित महिला पतीला त्यांच्या नावाने का हाक मारत नाही?

येथे क्लिक करा...