Tanvi Pol
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका विमानाचा मोठा अपघात झालेला आहे.
विमान असल्याने मोठी जिवीत हानी झाल्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर एक प्रश्न येतो की विमानाला अपघात झाल्यास नुकसान भरपाई कोण देते कंपनी की सरकार?
चला तर जाणून घ्या याबाबतची योग्य ती माहिती
देशांतर्गत उड्डाण असेल तर विमान कंपनी भरपाई देते.
आंतरराष्ट्रीय विमान झाला तरी विमान कंपनी भरपाई देते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.