Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकजण घरात विविध प्राणी पाळतात.
जेव्हा घरातील सदस्य फिरायला जातात तेव्हा यांना पण घेऊन जातात.
पण जेव्हा विमानातून त्यांना घेऊन जायच असतं तेव्हा पाळीव प्राण्यांना घेऊन जाता येते का?
चला तर पाहूयात पाळीव प्राण्यांना विमानातून नेताना व्हिसा लागतो का?
जेव्हा कुत्रा किंवा मांजरीला विमानातून घेऊय जायच असतं त्यांच्या पेट पासपोर्ट लागतो.
पेट पासपोर्ट शिवाय तुम्ही त्यांना परदेशात घेऊन जाऊ शकत नाही.
मात्र अनेक असे देश आहेत जे पासपोर्टशिवाय प्राण्यांना प्रवेश देतात.