Tanvi Pol
राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे.
राष्ट्रपती भवन हे नवी दिल्लीतील राजपथाच्या पश्चिम दिशेस आहे.
या राष्ट्रपती भवनात ३४० खोल्या आहेत.
मात्र तुम्हाला माहिती आहे का हे भवन पहिले कोणाच्या जमिनीवर बांधले आहे.
राष्ट्रपती भवन रायसीना टेकडीवर बांधले आहे.
एका प्रसिद्ध अहवालानुसार,जयपुरचे राजा वायसराय हाउस यांनी ही जागा दिली होती.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.