Surabhi Jayashree Jagdish
दिसायला अगदी गोंडस असणारा प्राणी म्हणजे मांजर
मांजरीला वाघाची मावशी देखील म्हटलं जातं.
पण तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे की, मांजर नक्की कोणाला घाबरते?
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी काकडीशिवाय इतर कोणालाही घाबरत नाही.
काकडी पाहिल्यानंतर मांजरीला साप असल्याचा भ्रम होतो.
यामुळेच काकडी पाहून मांजर बिथरून थरथरू लागते.