Surabhi Jayashree Jagdish
आचार्य चाणक्य खूप बुद्धिमान होते, बुद्धिमत्तेवर प्रभुत्व होते आणि एक कुशल राजकारणी होते.
आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीमधील नातेसंबंधांबद्दल अनेक सल्ला आणि मतं दिली आहेत.
विवाहबाह्य संबंध हे नेहमीच प्रत्येक दृष्टिकोनातून एक पाप मानले गेले आहे. दुसऱ्या महिलेमुळे पुरूष आपल्या पत्नीपासून दूर राहतो, मात्र असं का होतं चाणक्यांनी सांगितलंय.
लहान वयातच माणूस त्याच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतो. मात्र या वायत लग्न केल्याने विवाहबाह्य संबंधांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
पती-पत्नींच्या नात्यात शारीरिक समाधान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. ज्याच्या अभावामुळे दोघांमधील आकर्षण लक्षणीयरीत्या कमी होऊ लागते.
पुरुष पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात. अशावेळी जर विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक आणि निष्ठावान राहतील.
मुलाच्या जन्मानंतर पुरुष त्यांच्या पत्नींपासून दूर राहू लागतात. यामागील मुख्य कारण म्हणजे पत्नी तिच्या मुलामुळे पतीला कमी महत्त्व देऊ लागतात.