Surabhi Jayashree Jagdish
मुघल सम्राटाच्या हरमबद्दल अनेक प्रकारच्या कथा ऐकायला मिळतात.
आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत मुघल सम्राट हरममध्ये कोणते काम करायचे.
हराम हा शब्द अरबी भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ पवित्र किंवा प्रतिबंधित क्षेत्र असा होतो.
या भागात फक्त मुघल बादशहालाच प्रवेश होता. हरममध्ये राजाच्या बायका आणि युद्धात जिंकलेल्या स्त्रिया तसंच दासींना ठेवण्यात येत होतं
हरममध्ये राहणाऱ्या स्त्रिया मुघल बादशहाचे मनोरंजन करण्यासाठी आपली कला दाखवत असत.
मुघल सम्राट याठिकाणी मनोरंजनात वेळ घालवत असत.
हरममध्ये राहणाऱ्या महिलांची नावं खोटी असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आली आहेत.
Cancer: कॅन्सर आणि ट्यूमरमध्ये काय फरक आहे?