Cancer: कॅन्सर आणि ट्यूमरमध्ये काय फरक आहे?

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

कॅन्सरमध्ये शरीरातील पेशी असामान्यपणे वाढतात. पेशी ऊती वेगाने वाढू लागतात आणि ट्यूमरमध्ये जमा होतात

ट्यूमर

ट्यूमर कॅन्सरजन्य आणि कॅन्सरविरहित असू शकतो

कॅन्सरचा टयूमर

कॅन्सर नसलेल्या ट्यूमरमुळे सहसा जास्त नुकसान होत नाही. तर कॅन्सरचा ट्यूमर वेगाने वाढतात आणि इतर भागांमध्ये पसरतात.

मृत्यूचा धोका

ट्यूमरमुळे मृत्यूचा धोका खूप कमी असतो. कॅन्सरचे उपचार न केल्यास, मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो.

शस्त्रक्रिया

जर ट्यूमर त्रासदायक असेल तर तो शस्त्रक्रियेच्या मदतीने काढला जाऊ शकतो.

केमो किंवा रेडिएशन थेरपी

कॅन्सर टाळण्यासाठी केमो किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते

कॅन्सरच्या पेशींची वाढ

ट्यूमर पूर्णपणे काढून टाकला तरीही कॅन्सर पुन्हा वाढू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नसताना जेवण तिखट होण्यासाठी कशाचा वापर केला जायचा?

येथे क्लिक करा