ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिंहाला जंगलाचा राजा आणि सिंहिणीला जंगलाची राणी म्हणून ओळखले जाते.
सिंह आणि सिंहिणी समोर दिसल्यावर जंगलातील इतर प्राणी भीतीने थरथर कापू लागतात.
सिंह आणि सिंहिणींपैकी कोण जास्त काळ जगतात, याची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या या बातमीत.
दोघांमधील वयाचा फरक जाणून तुम्हाला नक्कीच थक्क वाटेल, विश्वास बसणार नाही ही गोष्ट.
सिंहाचा सरासरी आयुष्यमान ८ ते १० वर्षांच्या दरम्यान असते, हे तुम्हाला माहिती आहे का?
सिंहीण साधारणतः १५ ते १६ वर्षे जगते, जी सिंहाच्या आयुष्यापेक्षा खूप जास्त आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिंह आणि सिंहीण यांच्या आयुर्मानात जवळजवळ दुप्पट फरक आहे.
यावरून स्पष्ट होते की सिंहीण सिंहाच्या तुलनेत जास्त काळ जगते आणि तिचे आयुष्य अधिक असते.