Manasvi Choudhary
जीव झाला वेडापिसा या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.
विदुला सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर देखील विदुलाचे फोटो व्हायरल होतात.
विदुलाने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
स्लिव्हलेज ब्लाऊजसह विदुलाने मेकअप आणि हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.
विदुलाचे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं भरभरून कोतुक करत आहेत.