Manasvi Choudhary
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
कायमच चर्चेत असणाऱ्या सईने तिच्या स्टायलिश अंदाजामुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.
सईने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
पिंक कलरच्या आऊटफिट सई कॅरी केला आहे. तिने त्यावर ज्वेलरी देखील घातली आहे.
या फोटोशूटमध्ये सईने स्टाईलमध्ये पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
सईच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.